Black Tourmaline Bracelet

₹351.00

हे उत्पादन मानसिक स्थैर्य वाढवून नकारात्मक विचार, भीती आणि चिडचिड कमी करण्यास मदत करते. प्रयत्नांना प्रेरणा देऊन निर्णयक्षमता वाढविण्यास आणि जीवनात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे.

मुख्य फायदे :
• मनातील भीती व नकारात्मक विचार कमी करण्यास सहाय्यक
• प्रयत्नांना प्रोत्साहन देऊन आत्मविश्वास वाढवते
• मानसिक शांतता व स्थैर्य मिळविण्यास लाभदायक

Weight20 g
Description
  • अशुभ शक्तीपासून संरक्षण, मनातील अकारण भीती व व्यसनाधीनता
  • नकारात्मक विचार दूर करण्यासाठी उपयुक्त.
  • वाईट स्वप्ने दिसणे व मानसिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांसाठी लाभदायक..
  • प्रयत्न आणि परिश्रमांना प्रोत्साहन देण्यास व आपल्यातील कलागुणांना योग्य वाव मिळण्यासाठी.
  • द्वेष, चिडचिडेपणा, निराशा व ज्यांचा स्वतःवर ताबा नाही अशा व्यक्तींसाठी प्रभावी.
  • विचारांना चालना देऊन समस्या सोडवून निर्णयक्षमतेत वाढ करण्यासाठी लाभदायक.
  • खोल जखमेच्या तीव्र वेदनांवर वेदनाशामक म्हणून उपयोगी.
  • कुठलाही व्यवसाय, वैद्यकीय क्षेत्र अथवा तपास यंत्रणेशी संबंधित लोकांसाठी.
Reviews (0)
0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “Black Tourmaline Bracelet”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shipping & Delivery

MAECENAS IACULIS

Vestibulum curae torquent diam diam commodo parturient penatibus nunc dui adipiscing convallis bulum parturient suspendisse parturient a.Parturient in parturient scelerisque nibh lectus quam a natoque adipiscing a vestibulum hendrerit et pharetra fames nunc natoque dui.

ADIPISCING CONVALLIS BULUM

  • Vestibulum penatibus nunc dui adipiscing convallis bulum parturient suspendisse.
  • Abitur parturient praesent lectus quam a natoque adipiscing a vestibulum hendre.
  • Diam parturient dictumst parturient scelerisque nibh lectus.

Scelerisque adipiscing bibendum sem vestibulum et in a a a purus lectus faucibus lobortis tincidunt purus lectus nisl class eros.Condimentum a et ullamcorper dictumst mus et tristique elementum nam inceptos hac parturient scelerisque vestibulum amet elit ut volutpat.